BSNL दे रहा है बिलकुल नया ऑफर जानिए इसके फायदे
टेलिकॉन क्षेत्रातीव सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिडेट (BSNL) कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन बाजारात आणला आहे. हा प्लॅन खासकरुन विदेशी किंवा अशा ग्राहकांसाठी आहे, जे कमी मर्यादा असलेले प्लॅन घेऊ शकतात. या प्लॅनची मर्यादा 30 दिवसांची असून याची किंमत 389 रुपये इतकी आहे. यामध्ये ग्राहकांना व्हाइस कॉल, डेटा आणि एसएमएसचा फायदा घेता येणार आहे. हा प्लॅन केवळ चेन्नई आणि तामिळनाडूमधील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
याआधी आंध्र प्रदेश आणि तेलंगना सर्कलमधून BSNLने 10 आणि 20 रुपयांचा टॉकटाइम रिचार्ज प्लॅन हटविला होता. BSNLने आपल्या ऑनलाइन पोर्टलवरुन 10 आणि 20 रुपयांचा प्लॅन काढून टाकला आहे. मात्र, ग्राहक फिजिकल व्हाऊचर्स घेऊन रिचार्ज करु शकतात. अर्थात आंध्र प्रदेश आणि तेलंगना सर्कल सोडून ग्राहक आता सुद्धा प्रीपेड कनेक्शन रिचार्ज करु शकतात.